पहिला अहिल्यानगर भूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा.
पहिला अहिल्यानगर भूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा.
गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप आणि किर्तिवंतांसोबत सदैव कौतुकाचा हात, या संकल्पनेतून अहिल्या नगर जिल्हा निर्यातीच्या दिनी 8 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता, अहील्या नगर येथे प्रदान करण्यात येनार आहे.
अहिल्यानगर जिल्यातील रहिवाशी असणाऱ्या जिल्यातील तसेच महाराष्ट्र भरातील गुणवंतांना सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, कला ,क्रीडा,लोककला,महिला बचत गट,यशस्वी उद्योजक,यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ पुरुष व संस्था यांना नवरत्न तसेच ९ महिला वा संस्थांना हिरकणी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
अहिल्या नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील रहिवाशी असणाऱ्या महिला व पुरुष यांना या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
प्रस्ताव पाठवण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2025.
आपल्या प्रस्तावाची १ कॉपी आपल्याकडे ठेवावी व १ प्रत पाठवावी.
पुरस्कार बाबतचा अंतिम निर्णय परीक्षकांचा राहील.
त्याबाबत कोणीही संपर्क करू नये. पुरस्कार प्राप्त विजेत्यांची यांची यादी जाहीर करण्यात येईल.
आपले प्रस्ताव 25 सप्टेंबर आमचे कडे पोहोचतील अशा प्रकारे पाठवावेत.
सदर पुरस्काराचे वितरण अहिल्यानगर येथे विविध राजकीय, सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
कृषी व जनविकास प्रतिष्ठान, आयोजित.
पहिला अहिल्या नगर भूषण पुरस्कार 2025
8 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 4 वा. अहिल्या नगर,महाराष्ट्र
इच्छुक व्यक्तींनी आपले प्रस्ताव संबंधित संस्थेकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
आयोजक संस्था
कृषी व जन विकास प्रतिष्ठान,
अध्यक्ष - अरुण आंधळे पाटील
मु. पो. कर्जूले हर्या ,तालुका पारनेर,जिल्हा अहिल्या नगर,
_____________________
मुंबई कार्यालय, शॉप नंबर 3 गुरु.गोविंद हायस्कूल जवळ आचार्य दोंदे मार्ग, शिवडी पश्चिम, मुंबई ४०००१५
भ्रमणध्वनी - 9702052049 / 8108913370
E mail. agrosummit@ Gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा