पोस्ट्स

पहिला अहिल्यानगर भूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा.

इमेज
पहिला अहिल्यानगर भूषण  पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा. गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप आणि किर्तिवंतांसोबत सदैव कौतुकाचा हात, या संकल्पनेतून अहिल्या नगर जिल्हा निर्यातीच्या दिनी 8 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता, अहील्या नगर येथे प्रदान करण्यात येनार आहे. अहिल्यानगर जिल्यातील   रहिवाशी असणाऱ्या जिल्यातील तसेच महाराष्ट्र भरातील  गुणवंतांना सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, कला ,क्रीडा,लोककला,महिला बचत गट,यशस्वी उद्योजक,यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ पुरुष व संस्था यांना नवरत्न तसेच  ९ महिला वा संस्थांना हिरकणी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील रहिवाशी असणाऱ्या महिला व पुरुष  यांना या राज्यस्तरीय  पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रस्ताव पाठवण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2025. आपल्या प्रस्तावाची १  कॉपी आपल्याकडे ठेवावी व १  प्रत पाठवावी. पुरस्कार बाबतचा...

बलवंत मराठा

इमेज
 बलवंत मराठा मराठी मनाचा मानबिंदू बातमी १ सप्टेंबर २०२३ पालघर प्रतिनिधी l  दापचरी दुग्ध प्रकल्पातील 150 कुटुंबांना ;सरकारने बजावली घर सोडण्याची नोटीस बजावली आहे. Palghar Dapchari Dairy Project : पालघर मधील दापचरी येथील दुग्ध प्रकल्पात राहणाऱ्या 160 पेक्षा अधिक कुटुंबांना आपले घर आणि युनिट खाली करण्याच्या नोटिस देण्यात आली आहे :  : १९६० सली राज्य सरकारने  केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्यातील विविध भागातून आलेल्या दुग्ध प्रकल्पातील (Dapchari Dairy Project) 150 हून अधिक  कुटुंबीयांना दापचरी दुग्ध प्रकल्पातील घर आणि युनिट खाली करावे लागणार आहे.  मुंबई आणि ठाणे सारख्या शहरांना मुबलक दुग्ध पुरवठा व्हावा म्हणून तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी या भागातील जवळपास सहा हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात आलाी.  या ठिकाणी दुग्ध प्रकल्प उभारण्यात आला. हा प्रकल्प सुस्थितीत चालावा म्हणून त्यावेळेस जाहिरात काढून राज्यातील शेतकऱ्यांना येथे येऊन दुग्ध व्यवसाय करण्याचा आवाहन करण्यात आलं. मात्र कालांतराने हा उभा राहिलेला प्रकल्प...